Posts

Showing posts from April, 2018

Featured Post

Prosperity n Joy turns 4!

Image
This was another exciting year for PnJ. This year our focus was on Vedic Math and we released 3 books on Vedic Math. We also started conducting courses for younger kids.
        The first book we released was 'Vedic Math for 8th class', second book was 'Vedic Math primary school arithmetic' and third book is 'Drawing and Feeling Math'. Vedic Math courses and books got very good response from all of you and I want to Thank you for your affection.
        Recently we launched an interesting course and this is to learn math with craft, art, acting and gaming. Everyone including us are thrilled with this. 
        We even released a book of Kalyani's Poems (Najar) and many people liked it. Some of them sent awesome reviews, some others sent their notes on her poems. Some are reading them regularly and presenting it in public forums with prior permission.
        In coming year, we want to design and deliver new courses and I want to publish my next research…

बंधन

Image
ही कविता आहे वेगवेगळ्या नात्यांत स्वतःला घालून घेतलेल्या बंधनाची, जे बंधन दिसत नाही. पण हळू हळू ज्या तत्वांच्या आधारावर आयुष्य आखलं,जगलो, त्याचच अस्तित्व हे बंधन नाकारते.
कुठल्यातरी वळणावर हा निर्णय घ्यावाच लागतो की priority नक्की काय आहे?हा वैचारिक कोलाहल मांडणारी ही कविता ...
मऊ मुलायम गोधडीत कशी गुरफटून बसली आहेत ती उगीचच नाही बरं का जीवापाड जपली आहेत ती त्यांना स्पर्श आहे, वास आहे आठवणी आहेत, भास आहे ती आहेत म्हणून का माझा श्वास आहे? कदाचित...... पण सांग ना मी काय जपू ?नाती का तत्व कशाला देऊ मी महत्व?

थोडी संसारी आहेत ती- असणारच रुसवे फुगवे थोडेफार दिसणारच आणि ती आहेत म्हणून तर आधार आहे असं कसं सोडणार त्यांना, मला घर-दार आहे तू म्हणशील आता याला ममत्व बिमत्व पण सांग ना मी नाती जपू ना.. की तत्व?

तत्वांचे काय रे? त्यांची फकीराची जात तसं हल्ली कोणी त्यांच्या वाटेलाही नाही जात आणि प्रसंगाच्या वेळी तत्व वगैरे का येतात? कुणास ठाऊक कशाला एवढे गोडवे गातात? कशाला त्यांना महत्व? मग जपू ना नातीच मी..

जिथे ओढ तिथे थोडी तडजोड सगळं मानावं लागतच गोड खुणा आहेत त्यांच्या देहावर, बुद्धीवर त्यांनी केलय आत खोलवर एक घर नाही.. मी…