Posts

Showing posts from November, 2017

"नजर" पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने

Image
          आज ही पोस्ट माझ्यासाठी खूप विशेष आहे कारण आज "नजर" ह्या मराठी काव्यसंग्रहाची digital कॉपी प्रकाशित होतेय. हे पुस्तक Google play वर खाली दिलेल्या लिंक वर available आहे तसेच पुस्तकाची hard copy देखील उपलब्ध आहे. नजर google play link . हार्ड कॉपी येथे उपलब्ध आहे.      आजपर्यंत ह्या blog वर वेळोवेळी अनेक कविता मी पोस्ट केल्या ज्याला खूप छान प्रतिसाद मिळाला हा काव्यप्रवास माझ्यासाठी खूप विशेष होता.खूप वेळा आपल्याया एखादी गोष्ट आवडते जी आपण profession म्हणून choose करतो असे नाही पण त्या छंदात, त्या कामात तुम्हाला जे समाधान मिळते ते बाकी सगळ्या पेक्षा मोठे असते.मलाही काही वर्षाच्या gap नंतर सुरु झालेला हा कवितांचा प्रवास खूप काही देऊन जात आहे.        ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझ्यासाठी त्या कवितेत मांडायचा "विचार" कायम महत्वाचा होता, मग त्याला साजेसे शब्द आणि त्यातून फुलणारे काव्य हा अनुभव जितका आनंद देणारा होता, तितकाच अंतर्मुख करणारा होता.अनेकदा जी कविता सुचतेय  तो विचार सतत मनात असताना, तो विचार तुमचा ताबा घेतो तुम्हाला दुसरे काहीही सुचू दे

Eco friendly lantern for Deepawali

Image
        As you know by now one of our focus is to develop eco-friendly lifestyle. For last 3 years we have been making Ganesha idol at home. For so many years we are making eco friendly lantern for  Deepawali .         Few years ago we made lantern from handmade paper. Even the handmade paper was made at home. Last year we made a simple spherical lantern with wire frame.         This year we thought of making a lantern of ice cream sticks and canvas. This was a very simple rectangular design and it was mainly to show my daughter how simple it is make a lantern.         We used potato and okra to design stamps. We also bought leaves from the shop to decorate the lantern. You may get an idea of the stamps and other things from below picture. Lantern in progress Finally ready for Deepawali